Skip to product information
1 of 3

Mobile Auto starter (5G Jio sim support)

Regular price ₹5,950
Regular price ₹7,200 Sale price ₹5,950
Sale Sold out
Tax included. Shipping calculated at checkout.

वैशिष्ट्ये :-
*  मोटर जळण्या पासून सुरक्षा
* वापरण्यास अगदी सोपे
* बॅटरी बँकअप सुविधा.
* १ एचपी ते  ५० एच.पी . मोटर साठी एकच युनिट 
*कॉल करून मोटर चे टाइमर लावण्याची सुविधा
*सिमकार्ड ट्रॅकिंग (चोरी - विरोधी प्रणाली) सुविधा
*३ फेज /२ फेज साठी ओव्हरलोड संरक्षण सुविधा
*३ फेज /२ फेज साठी ड्रायरन  (पाणी संपल्यावर मोटर बंद करतो ) संरक्षण सुविधा
* पासवर्ड संरक्षण सुविधा
* ४ अधिकृत वापरकर्त्याचे मोबाईल नंबर सेव्ह करण्यासाठी सुविधा
* स्टार्टर ट्रिप झाल्यास सांगतो .
* ऑटो मोड सुविधा .
* एस .एम .एस . मध्ये व्होल्टेज , करंट , मोटर चालू बंद करणाऱ्या
व्यक्ती चा मोबाईल नंबर तसेच मोटर किती वेड चालली याची माहिती मिळते .
* युनिट मध्ये बिघाड झाल्यास युनिट बायपास करून मोटर चालू करायची सुविधा .
* ड्रायरन ऑटोस्टार्ट टायमरची ( पाणी संपल्यानंतर विशिष्ट वेगळे मोटर चालू करतो )सुविधा .
* फक्त महत्वाचे कॉल व एस -एम -एस . पाठवणार .
* युनिट मध्ये बिघाड झाल्यास युनिट बायपास करून मोटर चालू करायची सुविधा .
* ड्रायरन ऑटोस्टार्ट टायमरची ( पाणी संपल्यानंतर विशिष्ट वेगळे मोटर चालू करतो )सुविधा .
* फक्त महत्वाचे कॉल व एस -एम -एस . पाठवणार .
वॉरेंटी 
१ वर्ष - १वर्षमध्ये या युनिटमध्ये कोणताही बिघाड झाल्यास कोणत्याही खर्चाविना दुरुस्त करून दिला जाईल.    
नोट  :- युनिटमध्ये पाणी गेल्यास अथवा युनिट संपूर्ण जाळल्यास वॉरेंटी मिळणार नाही व दुरुस्तीचा खर्च द्यावा लागेल .