Skip to product information
1 of 4

BATTERY OPERATED PESTICIDE SPRAYER MACHINE + DRIP INJECTOR

Regular price ₹4,350
Regular price ₹5,000 Sale price ₹4,350
Sale Sold out
Tax included. Shipping calculated at checkout.

1) लहान पिकापासून ते 50 फूट उंचीच्या झाडावरती औषध फवारणी करण्याची क्षमता

२) फवारणीसाठी 200 ते 1000 फूट पर्यंत स्प्रे पाईप जोडून फवारणी घेऊ शकतो.

३) ड्रिप मध्ये खते सोडण्यासाठी ८ बार पर्यंत दाब देते.

४)100 लीटर खते ते 15 ते 20 मिनिटात सोडते.

५) एका बॅटरी चार्ज मध्ये 600 ते 800 लिटरपर्यंत एकावेळी खते सोडण्याची क्षमता.

६) पिका वरती औषध धुके बसल्यासारखे बसते.

७) स्प्रे पंप पाठीवर घ्यायची गरज नाही

समाविष्ट गोष्टी

12V 14AH बॅटरी, चार्जर, ड्रिप कनेक्टर,ड्रिप कनेक्टर

वॉरंटी -

स्प्रे मशीन  1 वर्ष

12V 14AH बॅटरी वॉरंटी 6 महिने,