Skip to product information
1 of 4

SOLAR OPERATED PESTICIDE SPRAYER MACHINE + DRIP INJECTOR

Regular price ₹7,900
Regular price ₹9,000 Sale price ₹7,900
Sale Sold out
Tax included. Shipping calculated at checkout.

1) लहान पिकापासून 50 फूट उंच झाडावर पर्यंत औषध फवारणी करण्याची क्षमता 

2) औषध फवारणी साठी पाठीवर पंप घ्यायची गरज नाही 

3) डिझेल पेट्रोल लागत नाही बॅटरी चार्ज करण्याची गरज नाही

 3) सोलर बॅटरी ॲटोमॅटीक चार्ज होते 

4) 1000 फूट पर्यंत पाईप जोडून औषध फवारणी करता येते 

5)एचटीपी व पाठीवरील पंप पेक्षा 25% औषध कमी लागते व धुके बसल्यासारखे औषध पिकावर ती बसते त्यामुळे औषधाचे रिझल्ट चांगले येतात

समाविष्ट गोष्टी

 50 वॅट सोलर पॅनल , सोलार स्ट्रक्चर , स्प्रे गन,

वॉरंटी -

स्प्रे मशीन 1 वर्ष

50 वॅट सोलर पॅनल 10 वर्ष

12V 14AH बॅटरी वॉरंटी 6 महिने,